शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्ट ड्रिंक हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर देत होत्या पोझ, इतक्यात झाले असे की, चांगल्याच पडल्या तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 14:02 IST

सध्या तर दोन तरुणींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची व्हिडिओ शूट करत असताना चांगलीच फजिती उडाली आहे.

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओंमध्ये काही मजेदार गोष्टी दाखवलेल्या असतात की त्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. सध्या तर दोन तरुणींचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींची व्हिडिओ शूट करत असताना चांगलीच फजिती उडाली आहे.

यामध्ये एका तरुणीच्या हातात सॉफ्ट ड्रिंक आहे. ती सॉफ्ट ड्रिंकचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करतेय. तर दुसरी एक तरुणी तिच्या बाजूला उभी राहून कॅमेऱ्याकडे पाहत वेगवेगळ्या पोज देत आहे. मात्र, याच वेळी एक मजेदार किस्सा घडला आहे. पहिली तरुणी झाकण उघडत असताना सॉफ्ट ड्रिंक थेट दुसऱ्या तरुणीच्या चेहऱ्यावर उडाले आहे. चेहऱ्यावर सॉफ्ट ड्रिंक उडताच दुसरी तरुणी चांगलीच गोंधळली आहे. तिच्या चेहऱ्यावर तसेच अंगावरसुद्धा सगळीकडे सॉफ्ट ड्रिंक उडालेले आहे.नंतर हा मजेदार किस्सा घडल्यानंतर दोन्ही तरुणी आनंदाने हसत आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सर्व गोष्टी अचानकपणे घडल्यामुळे या व्हिडीओची सगळीकडे चर्चा होत आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर memezar या अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामWomenमहिला