शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

'मेरे प्यार का रस जरा चखना'! गोविंदाच्या गाण्यावर दोन मुलींचा तुफान डान्स; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:52 IST

Girls Dance Video : या व्हिडिओमध्ये दोन्ही मुली अगदी गोविंदाच्याच शैलित डान्स करताना आणि त्याच्या सारखेच एक्सप्रेशन्स देताना दिसत आहेत.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि कॉमेडी किंग गोविंदा यांची भूमिका असलेला, 1998 च्या 'बडे मियाँ, छोटे मियाँ' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील या जोडीला चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळाली होती. या चित्रपटातील 'मेरे प्यार का रस जरा चखना, ओये मखना' हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते. एवढेच नाही, तर या गाण्यातील गोविंदाच्या स्टेप्स आजही लोकांच्या स्मरणात आहेत.

दोन मुलींचा गोविंदा स्टाईल डान्स - या गाण्यावर डान्स करतानाचा दोन मुलींचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडिओतील मुलींचा डान्स एवढा जबरदस्त आहे, की तो पाहून लोकांना थेट चित्रपटातील गोविंदाच्याच डान्सची आठवण येत आहे. या व्हिडिओत दोन्ही मुली गोविंदा स्टाईलमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या जान्समुळे या दोन्ही मुली रातोरात  प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.

या व्हिडिओमध्ये दोन्ही मुली अगदी गोविंदाच्याच शैलित डान्स करताना आणि त्याच्या सारखेच एक्सप्रेशन्स देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ indianfamousdancers नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडिओला, 'अमेजिंग डान्स परफॉर्मेन्स,' असे कॅप्शनही देण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा डान्स प्रचंड व्हायरल होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलGovindaगोविंदाAmitabh Bachchanअमिताभ बच्चनSocial Mediaसोशल मीडिया