शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! 'एवढ्या' रुपयांना विकली जातेय तांदळाची रिकामी गोणी; किंमत वाचून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 15:09 IST

घरात अनेकदा अशा गोण्या सर्रास सापडतात अडचण नको म्हणून आपण कधीतरी गोण्या फेकून देतो. याच गोण्या ऑनलाईन बाजारात हजारो रुपयांनी विकल्या जातात.

नेहमी वाण्याकडून तांदूळ किंवा इतर सामान आणल्यानंतर तुम्ही ती गोणी फेकून देत असाल.  पण या  रिकाम्या गोणीला परदेशात ऑनलाईन विक्रीत  हजारो रुपये किंमत मिळत आहे. तुम्ही म्हणाल रिकाम्या गोणीत किंवा पिशवीत एवढं काय असतं? घरात अनेकदा अशा गोण्या सर्रास सापडतात अडचण नको म्हणून आपण कधीतरी गोण्या फेकून देतो. याच गोण्या ऑनलाईन बाजारात हजारो रुपयांनी विकल्या जातात. माइक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म वर या बासमती तांदळाच्या पिशव्या विक्रीसाठी आहेत.

मागच्या आठवड्यात एका ट्विटर युजरनं  बासमती तांदळाच्या या पिशवीचा  फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.  या फोटोला कॅप्शन दिलं होतं की, हे खरं आहे याबाबत मला विश्वास वाटत नाही. गोणीतून  तांदूळ काढून विकायला ठेवली जात आहे. ज्या गोणीचा वापर बासमती तांदळाच्या ४.५ किलो वजनासाठी  केला जातो. आता या पिशवीला चेन लावून विक्रीस ठेवले आहे.

ट्विटरवरच्या या फोटोनुसार याची किंमत १५ डॉलर म्हणजेच जवळपास १ हजार १०० रुपये आहे हे ट्विट ५ सप्टेंबरला शेअर करण्यात आलं होतं.  आतापर्यंत या ट्विटला ७४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून  ९ हजारांपेक्षा जास्त रिट्वि्ट्स आणि ३०० पेक्षा जास्त रिएक्शन्स मिळाल्या आहेत. अनेकांना रिसायकल करण्याचा उत्तम पर्याय असल्याचे म्हटलं आहे. अनेक ट्विटर युजर्सनी तांदळाच्या गोणीला ऑनलाईन विकण्यास उत्सुक असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

हे पण वाचा-

बाबो! ज्याला हत्येप्रकरणी सुनावली मृत्यूदंडाची शिक्षा 'तो'च खासदार झाला; अन् मग.....

काय सांगता? भारतातल्या 'या' मंदिरामध्ये चक्क प्रसाद म्हणून भक्तांना दिला जातो गांजा  

कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके