शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! जीनिअस लोकच 10 सेकंदात शोधू शकतील फोटोतील वेगळा नंबर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:52 IST

Optical Illusion Challenge : या फोटोंची एक महत्वाची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. असाच एक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

Optical Illusion Challenge : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे फोटो सोशल मीडियावर एकमेकांना पाठवून बरेच लोक चॅलेंजही देतात. या फोटोंमधील गोष्टी शोधण्यात किंवा यातील रहस्य उलगडण्यात एक वेगळीच गंमत असते. त्यामुळेच लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही हे फोटो आवडतात. या फोटोंची एक महत्वाची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते. असाच एक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा नंबर शोधायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यांमध्ये फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात तुम्हाला सगळीकडे 09 हा नंबर दिसत आहे. यातच तुम्हाला 89 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी फार हुशारीने लपवण्यात आलेल्या असतात. म्हणजे आपल्या डोळ्यांसमोरच असलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि मेहनतही घ्यावी लागते. तर तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर तुम्ही वेळेत यातील गोष्टी शोधू शकता. 

अनेकदा फोटोत एकसारख्या गोष्टी दिसल्याने कन्फ्यूजन व्हायला होतं. अशात ज्या गोष्टी शोधायच्या आहेत त्या लगेच सापडत नाहीत. जर तुम्हाला या फोटोतील वेगळा नंबर तुम्हाला सापडला असेल तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही सापडला नसेल निराशही होऊ नका. कारण तो कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही तो वेगळा नंबर बघू शकता.

फोटोतील वेगळा नंबर वरच्या फोटोत सर्कल केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके