शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Lion Jungle Safari Viral Video: सिंहाला शोधणाऱ्या पर्यटकासमोर जेव्हा सिंह स्वत:च येऊन उभा राहतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 18:13 IST

हा व्हिडीओ तुम्हीही नक्की पाहा

Lion Jungle Safari Viral Video: वाईल्ड लाईफचा आस्वाद घ्यायचा असेल, तर जंगल सफारीपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. याद्वारे वन्य प्राण्यांना जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळते. पण कल्पना करा की तुम्ही सफारीचा आनंद घेत आहात आणि अचानक एखादा सिंह तुमच्या गाडीजवळ येऊन तुम्हाला नजर देत उभा राहिला तर... तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? असाच एक प्रकार नुकताच घडला. आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.

सिंहाला अगदी जवळून पाहिल्यावर तुमची अवस्था काय होईल हे साऱ्यांनाच माहिती आहे. सिंहाने आपल्यावर नजर रोखली आणि आपण सुरक्षित ठिकाणी नसू तर कोणीही घाबरणारच हे स्पष्ट आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये एक सिंह पर्यटकांच्या वाहनांच्या अगदी जवळ पोहोचतो. त्यामुळे ट्रॅकर सीटवर बसलेल्या रेंजरची अवस्था पाहण्यासारखी होते. पाहा व्हिडीओ-

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ काही सेकंदांचा आहे, पण त्यात दिसणारे दृश्य खरोखरच काळजाचा ठोका चुकवणारे आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगल सफारीदरम्यान कार एका ठिकाणी थांबते. पर्यटक आपले कॅमेरे काढून इकडून तिकडे फोटो काढतात. पण त्यानंतर सिंह ट्रॅकर सीटवर बसलेल्या रेंजरच्या अगदी जवळ येतो. यानंतर तो माणूस इतका घाबरतो की तो आपल्या जागेवरून हलतही नाही. अगदी स्तब्धपणे तो तसाच बसून राहतो. या दरम्यान सिंहाचे डोळे मात्र पाहण्यासारखे असतात. दरम्यान यानंतर पुढे काय घडले याबद्दल कोणतीही माहिती नाही, कारण व्हायरल झालेला व्हिडिओ तेथेच संपतो.

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया