शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ये है हमरी सरकार... वर्तमानपत्रावर वाढलं जेवण; जमिनीवर वाहून गेली डाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 18:30 IST

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. क्वारंटाईन सेंटरमधील हा फोटो असल्याचे अनेकांचे म्हणणं आहे.

करोना व्हायरसमुळे सर्वच ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू होत असेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे हाल होत आहेत. तर अनेकांवर जीव वाचवण्यासाठी कोरोनाशी लढायची वेळ आली आहे. तर एका ठिकाणाहून इतर ठिकाणी गेलेल्या लोकांना १४ - १५ दिवस क्वारंटाईन राहण्यासाठी सक्ती केली आहे. या दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. क्वारंटाईन सेंटरमधील हा फोटो असल्याचे अनेकांचे म्हणणं आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रवासी मजूरांना पेपरवर जेवण वाढण्यात आलं आहे. द्रवपदार्थ असल्यामुळे पेपरवरून हे जेवण वाहून जाताना तुम्हाला दिसून येईल. हा फोटो पाहून युजर्सनी संपात व्यक्त केला आहे. हा फोटो ट्विटरवर @thealokputul यांनी शेअर केला आहे.  त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले आहे की,  क्वारंटाईन सेंटरमध्ये कागदावर डाळ वाढल्यामुळे वाहून जात आहे. 

हा फोटो छत्तीसगड मधील राजनांदगावमध्ये आहे. या ट्विटरच्या माध्यमातून प्रशानसाबाबत राग व्यक्त केला आहे.  या फोटोला १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोकांनी या फोटोवर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या आधीसुद्धा क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

तहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला!

जंगल बुक : 12 वर्षांच्या मुलामागे लागला अस्वल; त्यानंतर जे घडलं, ते पाहून सर्वच झाले हैराण

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या