शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Trending Video: चालत्या मेट्रोत हाय व्होल्टेज ड्रामा, मुलीनं मुलाच्या कानाखाली लगावल्या थापडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:51 IST

मुलीने थापड मारल्यानंतर संबंधित मुलगाही संतापतो आणि हात उचलतो. पण...

इंटरनेटवर सातत्याने एकाचडी एक व्हिडिओ समोर येत असतात. यातील काही व्हिडिओ पाहून तर अनेक वेळा आश्चर्य वाटते. असाच एक व्हिडिओ पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी शर्टच्या किमतीवरून भांडताना दिसत आहेत. हे भांडत एवढे वाढते, की संबंधित मुलगी मुलाशी भांडताना संतापाच्या भरात थेट हातच उचलते. 

प्रँक व्हिडिओ, की खरोखरच मारल्या थापडा? -मुलीने थापड मारल्यानंतर संबंधित मुलगाही संतापतो आणि हात उचलतो. पण, हा केवळ प्रँक व्हिडिओ (Prank Video) आहे, की मेट्रोमध्ये एवढ्या लोकांसमोर हे दोघे खरोखरच भांडत होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा संपूर्ण वाद साध्या एका टीशर्टच्या किंमतीपासून सुरू झाला. 

खरे तर, आधी संबंधित मुलगी त्या मुलाला सांगते, की मी हा टी-शर्ट जारामधून हजार रुपयांना विकत घेतला आहे. यावर मुलगा म्हणतो, की हा टी-शर्ट केवळ 150 रुपयांचा आहे. यानंतर दोघांमध्ये जबरदस्त वाद सुरू होतो. 

अशा येतायत लोकांच्या प्रतिक्रिया -  हा व्हिडिओ पाहून काही लोकांनी हे (Social Media Users) कपल असल्याचे म्हटले आहे. तर काहींना हे भाऊ-बहीण वाटले. एका युजरने म्हटले आहे, की हे अगदी भावा-बहिणीसारखेच भांडण करत आहेत.  

 

टॅग्स :Metroमेट्रोSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया