शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Train Girl on track Viral Video: ट्रेन आली तरी मुलगी ट्रॅकवर बसून बोलतच बसली, पुढे जे घडलं ते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 18:52 IST

हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आणि थक्क करणारा आहे

Train Girl on track Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेच्या अंगावरून ट्रेन जात असल्याचे दिसत आहे. ती फार विचित्र स्थितीत ट्रॅकवर बसली असतानाच ट्रेन आली, पण ती तेथून हलली नाही. सोशल मीडियावरचा हा व्हिडिओ खूपच थक्क करणारा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक पूर्णपणे हैराण झाले आहेत. मुलीच्या अंगावरून ट्रेन गेली, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर भिती अजिबात दिसली नाही. ती फोनवर अगदी आरामात बोलताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर ट्रेन निघून गेल्यावरही तिने बोलणे थांबवले नाही. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट करत आहेत. मुलीवर टीका करत आहेत तसेच तिच्या वागण्यावर प्रश्नही उपस्थित करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, संपूर्ण ट्रेन एका मुलीच्या अंगावरून गेली. ती रुळावर झोपली आणि तिचा जीव वाचला. ती थोडीशीही उठली तर घडू नये ते घडले असते. हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक पूर्णपणे बेजार झाले आहेत. इंटरनेटवर कमेंट करून ते मुलीला खूप सुनावत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळाल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे- 'आयुष्य महत्त्वाचं नाही, पण फोनवर संभाषण चालूच राहिलं पाहिजे,' असं एकाने उपहासाने म्हटले आहे. त्याचवेळी एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत म्हटले- ती एकतर वेडी आहे किंवा तिला मृत्यूची भीती वाटत नाही.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाrailwayरेल्वेSocial Viralसोशल व्हायरल