शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूत घातले टॉमेटो, त्यापासून बनवले चाट, ही रेसिपी पाहुन नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 18:48 IST

सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा गरम वाळूत टोमॅटो भाजून त्यातून चाट बनवत आहे. काही वेळातच त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

टोमॅटो चाटचा (Tomato Chaat) आस्वाद तुम्ही बर्‍याचदा घेतला असेल, पण ताजे टोमॅटो आणि मसाल्यांनी बनवलेली ही डिश खूप चविष्ट असते. पण टोमॅटो वाळूत भाजल्यानंतर (Tomato roast in Sand) टोमॅटो चाट कधी ऐकले आहे का? सध्या टोमॅटो चाटची एक विचित्र रेसिपी व्हायरल होत आहे. हे ऐकून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल. पण सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा गरम वाळूत टोमॅटो भाजून त्यातून चाट बनवत आहे. काही वेळातच त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा गरम वाळूमध्ये टोमॅटो भाजत आहे. टोमॅटोचा वरचा थर थोडा काळा पडू लागल्यावर स्वच्छ पाण्यात चांगले धुवून पानाच्या प्लेटवर ठेवून त्याचे अनेक तुकडे करुन नंतर चटणीबरोबर सर्व्ह करतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहीले की, ‘तो रोज खूप मेहनत करतो आणि आपल्या ग्राहकांना चविष्ट चाट देतो.’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘त्या व्यक्तीला भट्टीसमोर काम करणे कठीण असावे.’ व्हिडिओवर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने म्हटले आहे. , ‘व्यक्तीने टोमॅटोवर खरोखरच प्रयोग करुन नवीन डिश बनवली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम