शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : १० फूट लांब अजगरासोबत खेळताना दिसला २ वर्षांचा चिमुकला, व्हिडीओ पाहून हैराण झाले लोक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 16:39 IST

Viral Video : हा व्हिडीओ खरंच आश्चर्याचा धक्का देणाराच आहे. हा व्हिडीओ कॅप्शनुसार इंडोनेशियातील असल्याचं दिसत आहे. ३० सेकंदाच्या या क्लीपला बघून तुम्हाला धडकी भरू शकते.

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यात एक छोटासा मुलगा एका विशाल अजगरासोबत खेळत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. लहान मुलगा  अजगराचं तोडं पकडून त्याच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ खरंच आश्चर्याचा धक्का देणाराच आहे. हा व्हिडीओ कॅप्शनुसार इंडोनेशियातील असल्याचं दिसत आहे. ३० सेकंदाच्या या क्लीपला बघून तुम्हाला धडकी भरू शकते. पण हा लहान मुलगा अजिबात न घाबरता इतक्या मोठ्या अजगरासोबत खेळत आहे. काही सेकंदासाठी तर असं वाटतं की, अजगर जर नाराज झाला तर काय होई.

व्हिडीओत बघू शकता की, चिमुकला मुलगा १० फूट लांब अजगराच्या अंगावर झोपतो काय, खेळतो काय. अनेकांना प्रश्न पडला आहे की, असं कसं होऊ शकतं? पण हा व्हिडीओ खरा आहे. चिमुकला इतकी मस्ती करत असताना, हाताने तोंड पकडलेलं असतानाही अजगर शांत आहे. 

हा व्हिडीओ nature27_12 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात  आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओ ८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यज मिळाले आहेत. लोक यावर लाइक्सचा पाऊस पाडत आहेत तर अनेकजण कमेंट्स करत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया