शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

VIDEO : दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या मुलीचा वाचवला त्याने जीव, सोशल मीडियात बनला हिरो!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 3:48 PM

लहान मुलं कधी कुठे जातील याचा काही नेम नाही. कधी कधी तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं कठीण होऊन बसतं आणि कधी कधी असं होतं की, ते अडचणीत सापडतात.

लहान मुलं कधी कुठे जातील याचा काही नेम नाही. कधी कधी तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं कठीण होऊन बसतं आणि कधी कधी असं होतं की, ते अडचणीत सापडतात. तुर्कीतील इस्तांबुलमध्ये असंच काहीसं झालं. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून  एक चिमुकली पडली तेव्हा तिची किचनमध्ये काम करत होती. सुदैवाने खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या तरूणाने तिचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना आहे २० जूनची सांगितली जात आहे. या स्पष्ट दिसत आहे की, दोन तरूण रस्त्याच्या कडेला उभे आहेत. दरम्यान एका तरूणाने पाहिले की, शेजारच्या इमारतीवर एक मुलगी लटकलेली आहे. अशात त्याने चपळता दाखवत तिला खाली पडण्यापासून बचावले. ती पडली खरी पण त्यांने तिला लगेच पकडले आणि मुलीचा जीव वाचला.

'डेली सबा' च्या एका रिपोर्टनुसार, या मुलीचं वय २ वर्षे सांगितलं जात आहे. ही घटना घडली तेव्हा तिची आई किचनमध्ये कामात होती. तर ही मुलगी खिडकीला लटकत होती आणि अचानक पडली. वेळीच तरूणाने तिला पकडलं. हा तरूण त्याच गल्लीतील एका दुकानात काम करतो. या घटनेचा धक्कादायक क्षण समोरच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ज्या तरूणाने या मुलीचा जीव वाचवला त्याचं सोशल मीडियाच यूजरकडून कौतुक केलं जात आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय