शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Video : रस्त्यात आडवा आला भलामोठा अजगर, वाघाने समजूदारपणे घेतलं काम नाही तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 16:07 IST

आयएफएस सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनला लिहिले की, 'टायगर, अजगरामुळे आपला रस्ता बदलतो'. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट आहेत. 

जंगलात वाघाची चलती असते म्हणजे सगळं काही त्याला त्याच्या मनासारखं करता येतं. सगळे प्राणी त्याला घाबरतात असं आपण ऐकलं आहे. पण सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सर्वांनात अवाक् केलंय. आयएफएस सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनला लिहिले की, 'टायगर, अजगरामुळे आपला रस्ता बदलतो'. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट आहेत. 

हा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला असून सर्वांत लक्ष वेधून घेत आहे. कारण वाघाचा असा व्हिडीओ त्यांनी कधी पाहिला नाही. अनेकजण हेच म्हणत आहेत की, वाघाने समजदारीने काम घेतलं. आतापर्यंत या व्हिडीओला ५ हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ५०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

या ४४ सेकंदाच्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक भलामोठा अजगर रस्त्याच्या मधोमध आहे. त्याने रस्ता अडवून ठेवलाय. रस्त्याने जात असलेल्या वाघाची नजर  त्याच्यावर पडते. तो जागेवर काही वेळ थांबतो आणि विचार करतो. वाघ थोडा पुढे जातो तर अजगर हालचाल करून वाघाला मागे सरकण्यास भाग पाडतो. थोडा वेळ विचार करून वाघ आपला रस्ता बदलतो आणि पुढे जातो. वाघाचं हे रूप याआधी कधी बघायला मिळालं नाही.

Viral Video : जंगलात फिरत होत्या तीन तरूणी, अचानक त्यांच्याजवळ आलं अस्वल आणि....

Video! दे धक्का! शेळीवर बसून देत होता त्रास, नंतर शेळीने जे केलं ते तो आता आयुष्यभर विसरू शकणार नाही!

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेTigerवाघ