शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: धप्पा! चिमुकल्या वाघाने पाठीमागुन येऊन आईला केलं 'आऊट', वाघ मायलेकाच्या लपाछपीचा क्युट खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:32 IST

एक छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला अतिशय गोंडस पद्धतीने धप्पा मारतो. हा गोड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि छोट्याशा वाघाच्या प्रेमातही पडाल. अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

मुलांच्या खोडकरपणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या खोड्या इतक्या गोंडस (Cute) असतात, की त्या पाहून तुम्ही त्या निरागसतेच्या प्रेमात पडाल. हे केवळ आपल्या माणसांमध्येच नाही, तर प्राण्यांनाही लागू होते. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये वाघाचा (Tiger) छोटासा बछडा (Calf) आपल्या आईसोबत लपाछपीचा (Hide And Seek) खेळ खेळताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, एक छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला अतिशय गोंडस पद्धतीने धप्पा मारतो. हा गोड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि छोट्याशा वाघाच्या प्रेमातही पडाल. अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

व्हिडिओमध्ये पांढऱ्या वाघाचा बछडा त्याच्या आईसोबत मजामस्ती करताना दिसत आहे. चिमुकल्या वाघाचा हा खोडकरपणा पाहून तो वाघिणीशी लपाछपी खेळत असल्याचा भास होत आहे. आईचे दुसरीकडे लक्ष आहे हे पाहताच मग तो मागून तिच्यासमोर उडी मारतो आणि धप्पा मारतो. समोर उभी असलेली वाघीण त्याला घाबरते. मागून आपले लेकरू आले आहे हे ती नंतर पाहते. या वाघिणीच्या गोंडस बछड्याची स्टाइल लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

‘…तर मला चप्पल मिळाली असती’हा व्हिडिओ IAS प्रियंका शुक्ला यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याला ४९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच यूझर्सकडून या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका यूझरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, की मी अशा प्रकारे धप्पा दिला असता तर मला नक्कीच चप्पल मिळाली असती’. दुसऱ्या यूझरने लिहिले, ‘हे पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTigerवाघTwitterट्विटर