शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वेट्रेसच्या सेवेवर खुश झाला यूट्यूबर, 'टिप'मध्ये दिली नवी चकचकीत कार! तरुणीही झाली अवाक; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 17:31 IST

मिस्टर बीस्टचा एक नवा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे. हा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱ्या एका वेट्रेसला ब्रँड न्यू कार भेट म्हणून दिल्याचा दावा केला आहे.  

आपण मिस्टर बीस्ट हे नाव ऐकले आहे? हा 24 वर्षांचा तरुण यूट्यूबच्या (Youtube) दुनियेतील बादशाह आहे! कारण मिस्टर बीस्टचे (MrBeast) यूट्यूबवर तब्बल 139 मिलियन सब्सक्राइब्स आहेत. त्याचे खरे नाव जिम्मी डॉन्ल्डसन (Jimmy Donaldson) आगे. जो जगातील सर्वाधिक फॉलो केला जाणारा यूट्यूबर (Youtuber) आहे. त्याचा एक नवा व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे. हा व्हिडिओ त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱ्या एका वेट्रेसला ब्रँड न्यू कार भेट म्हणून दिल्याचा दावा केला आहे.  

...जेव्हा वेट्रेसला यूट्यूबरवर बसत नाही विश्वास -मिस्टर बीस्टने सोमवारी इंस्टाग्रामवर एक क्लिप शेअर केली आहे. ही क्लिप शेअर करताना त्याने, एमी (Amy) अनेक महिन्यांपासून बिना कराचीच काम करत होती. आपल्या प्रेमामुळे आम्ही हे बदलले. या क्लिपची सुरुवात बीस्टच्या प्रश्नापासून होते. तो वेटर तरुणीला विचारतो की, तिला आतापर्यंत सर्वात मोठ्या टीपमध्ये काय मिळाले? यावर ती म्हणते की, तिला 50 डॉलरची (4100 रुपये) सर्वात मोठी टीप मिळाली आहे. यावर मिस्टर बीस्ट म्हणतो, मी आपल्याला टीपमध्ये कार देतो. वेट्रेसला आश्चर्याचा धक्काच बसतो. हे सत्य आहे की गम्मत, हे तिला कळत नाही. ती म्हणते, ही तर केवळ कारची चावी आहे. मग काय... बीस्ट तिला कार दाखविण्यासाठी बाहेर घेऊन जातो. उर्वरित कहाणी आपण व्हिडिओमध्ये बघू शकता....

व्हिडिओला मिळाले आहेत 1 कोटीहून अधिक व्ह्यूज -या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 11 लाख हून अधिक लाइक्स आणि 1 कोटी हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावर हजारो लोक प्रतिक्रियाही देत आहेत. काही युजर्स म्हणत आहेत, मिस्टर बीस्टने मनं जिंकली. काही लोक म्हणतायत वेट्रेसचं नशीब चमकलं. तर काही लोक म्हणतायत, मिस्टर बीस्ट आमच्या देशातही या... 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामYouTubeयु ट्यूब