शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला बाईकवर स्टंट करणं पडलं भारी; VIDEO मध्ये बघा खतरनाक अ‍ॅक्सिडेंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 19:32 IST

हा व्हिडिओ अत्यंत खतरनाक आहे. या व्हिडिओत स्टंट करणाऱ्या तरुणाचा कसा अपघात झाला हे दिसत आहे. सोशल मिडियावर लोक या स्टंट करणाऱ्या तरुणाच्या सुरक्षेसाठी प्रार्थनाही करत आहेत.

बाईकवर स्टंट करणं हा काही 'बच्चो का खेल' नाही. स्टंट करताना छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते.आपणही अनेक स्टंट व्हिडिओ बघितले असतील. सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओ फिरत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अत्यंत खतरनाक आहे. या व्हिडिओत स्टंट करणाऱ्या तरुणाचा कसा अपघात झाला हे दिसत आहे. सोशल मिडियावर लोक या स्टंट करणाऱ्या तरुणाच्या सुरक्षेसाठी प्रार्थनाही करत आहेत.

फक्त 2 सेकेंदातच झाला अपघात -व्हिडिओमध्ये एक तरुण बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. रिकामा रस्ता पाहून तो बाईकवर स्टंट करण्याचा विचार करतो. ही बाईक बुलेटसारखी दिसते आहे. व्हिडिओमध्ये तरुण स्टंट करण्यासाठी बाईकवर सरळ उभं राहण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा तोल जातो आणि तो केवळ दोन सेकंदांतच खाली कोसळतो. व्हिडिओच्या शेवटी बाईक सरळ जाताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून तरुणाला गंभीर दुखापत झाली असावी, असे वाटते.

47 लाखहून अधिक लोकांनी पाहिलाय व्हिडिओ - हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर उपलब्ध आहे. हा व्हिडिओ शेअर करताना 'भाऊ, अशी कोणतीही रिस्क घेऊ नका', असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 5.9 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अर्थात हा व्हिडिओ आतापर्यंत 55 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. याचबरोबर या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईकदेखील केले आहे. याचबरोबर इंटरनेट युजर्सनी या व्हिडिओवर कमेंट्सदेखील केल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्रामJara hatkeजरा हटके