शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:29 IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक बाईकस्वार भरधाव वेगात असलेल्या ट्रकमागे स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून जणू काही बाईकस्वाराला आयुष्याचा कंटाळा आला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो.

नवी दिल्ली : आपण सोशल मीडियावरबाईक स्टंटशी संबंधित अनेक व्हिडिओ बघितले असतील. याशिवाय, बाईक स्टंट करताना झालेल्या अपघातांचे व्हिडिओही आपण बघितले असतील. यातील बहुतेक अपघात अती वेगामुळे होतात. अनेक तरुण स्टंटबाजी करताना स्वतःच्या जीवाची परवा तर करत नाहीत, पण कुटुंबाचीही परवा करत नाहीत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार अक्षरशः भरधाव वेगात असलेल्या ट्रकसोबत मृत्यूचा खेळ खेळताना दिसत आहे. त्याच्या या कृत्याने किती मोठा अपघात होऊ शकला असता, याची कल्पना कदाचित त्यालाही नसेल. खरे तर, हा व्हिडिओ पाहून आपलाही संंतापच होईल.

बाईकस्वाराचा जीवघेणा स्टंट - सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक बाईकस्वार भरधाव वेगात असलेल्या ट्रकमागे स्टंटबाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून जणू काही बाईकस्वाराला आयुष्याचा कंटाळा आला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो.

व्हिडिओमध्ये हा बाईकस्वार आपल्या पुढे चालणाऱ्या ट्रकच्या अगदी जवळ बाईक घेऊन जातो. एवढेच नाही, तर तो बाईक 'हँडफ्री' करतो आणि स्वतः बाईकवर मागे जाऊन बसतो. विशेष म्हणजे याच वेळी त्याची बाईक ट्रकच्या अगदी जवळ जाते. यावेली, जर ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला असता अथवा थोडाही वेग कमी केला असता, तर भीषण अपघात झाला असता आणि बाईकस्वाराचा जीवही जाऊ शकला असता. हा व्हिडिओ पाहण्यास जेवढा भीतीदायक आहे, तेवढाच संतापजनकही आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे आणि लोक यावर विविध प्रकारच्या कमेंटदेखील करत आहेत.

व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांचा संताप -हा व्हिडिओ @arvindchotia नावाच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी त्याला लाईक केले आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत, "अशा बेजबाबदार लोकांबरोबरच, त्यांच्या पालकांवरही कारवाई व्हायला हवी," असे म्हटले आहे. 

 

टॅग्स :bikeबाईकSocial Mediaसोशल मीडिया