शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

जमीन दुभंगली आणि आत सामावल्या गेल्या तरुणी, नाचता नाचता घडली मोठी दुर्घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 09:50 IST

Girl Dancing Viral Video: तुम्हाला अचानक कुणीतरी खूशखबर दिली तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अनेकजण अशीच प्रतिक्रिया देतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहिल्यानंतर तुम्ही आनंदाने नाचण्यापूर्वी एकदा नक्की विचार कराल.

नवी दिल्ली - तुम्हाला अचानक कुणीतरी खूशखबर दिली तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अनेकजण अशीच प्रतिक्रिया देतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहिल्यानंतर तुम्ही आनंदाने नाचण्यापूर्वी एकदा नक्की विचार कराल.

एका युझरने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणी आनंदाने नाचताना दिसत आहेत. मात्र काही सेकंदांमध्येच त्यांच्यासोबत भयानक दुर्घटना घडली. व्हिडीओमध्ये ५-६ तरुणी बिनधास्तपणे डान्स करत आहेत. तर बाजूला असलेला त्यांचा मित्र मित्र व्हिडीओ रेकॉर्डिंग करत आहे. तेवढ्यात मोठा आवाज होऊन तरुणींच्या पायाखालची जमीन दुभंगते आणि त्या खाली पडतात. आसपासचे लोक घाबरतात आण त्यांच्याकडे धावत येतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हजारो लोकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या जात आहेत. या तरुणी जिथे नाचत होत्या. त्यांच्या पायाखाली गटाराचे झाकण होते. दरम्यान, सर्व तरुणी एकत्रितपणे नाचत असल्याने त्यांच्या भाराने हे झाकण तुटले आणि त्या खाली पडल्या, असा अंदाज वर्तवला जात आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय