शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

गवत खात होता हत्ती, तरुणीचं कृत्य पाहून भडकला अन्...; पाहा VIDEO, बघा काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 15:57 IST

यात एका मुलीने शांतपणे गवत खात असलेल्या हत्तीला निष्कारण छेडले, यानंतर काय घडले? तुम्ही स्वतःच बघा.

सोशल मीडियावर लाइक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे फंडे करत असतात. काही लोक तर खोडसाळपणा करूनही लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळवतात. अनेक जण तर खोडसाळपणा करून शांतता प्रीय प्राण्यांनाही त्रास देतात आणि स्वतःला अडचणीत आणतात. तुम्हीही असेच काही करत असाल तर सावधान... कारण सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर जहरदस्त व्हायरल होत आहे. यात एका मुलीने शांतपणे गवत खात असलेल्या हत्तीला निष्कारण छेडले, यानंतर काय घडले? तुम्ही स्वतःच बघा.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक तरुणी हत्तीसोबत व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये हत्ती गवत खाताना दिसत आहे. कॅमेऱ्यासाठी पोज देताना ही तरुणी हत्तीजवळ जाते. यावेळी तरुणी जवळ येताना पाहून हत्ती भडकतो आणि तिच्यावर हल्ला करतो.

संबंधित तरुणीचे कृत्य पाहून भडकलेला हत्ती तिला आपल्या जोरदार धडक देतो. या धडकेने तरुणी दूर जाऊन पडते आणि आडा ओरड करत तेथून पळून जाते. हत्तीच्या हल्ल्याने तिला दुखापत झाल्याचेही दिसते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 24 मिलियनहून अधिक लोकांनी बघितला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया