शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : कार चालकाला बससमोर स्टंट करणं पडलं भारी, मोजावी लागली मोठी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 21:59 IST

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली कार भरधाव चालवताना अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील, ज्यांत काही लोक आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या अशा वागण्याने त्यांना मोठी किंमतही चुकवावी लागते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपली कार भरधाव चालवताना अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. ती अरुंद रस्त्यावर समोरून येणार्‍या मोठ्या वाहनाला जागा देण्याऐवजी जबरदस्तीने त्या वाहनाच्या शेजारून कार काढण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. तसेच, या व्यक्तीला अशा वागण्याची मोठी किंमतही चुकवावी लागल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे, की डोंगरातील अरुंद रस्त्यावरून एक बस येत आहे. यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. अशा स्थितीत कार चालक आपली कार बससमोरून मागे घेण्याऐवजी तिला डोंगराचा आधार घेत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ही कार बसला ओव्हरटेक करताच उलटते. यानंतर या उलटलेल्या कारमधून सर्वजण हळूहळू बाहेर पडताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांचे टेन्शन वाढत आहे. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला होता. तसेच लोक मोठ्या प्रमाणावर या व्हिडिओला लाईक आणि शेअरही करत आहेत
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया