शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बाईकवर स्टंट मारणे अंगलट; तरुणी चाकात अडकली अन्...धक्कादायक Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 19:02 IST

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Bike Stunt Video : आजची तरुण मुलं-मुली सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी काहीही करायला तयार असतात. यामध्ये बाईकवर स्टंट मारणे नित्याचेच झाले आहे. सोशल मीडियावर अनेकदा अशाप्रकारची स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात बाईकवर मुलगा आणि मुलगी स्टंट मारण्याचा प्रयत्न करतात. पण, दुर्दैवाने मुलगी बाईकच्या चाकात अडकते. 

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा स्पोर्ट्स बाईक चालवत असल्याचे दिसतोय अन् त्याच्या बाईकवर मागे एक मुलगीही बसलेली आहे. बाईक चालवत असताना तो तरुण अचानक स्टंट करण्यासाठी बाईकचे पुढचे चाक हवेत उचलतो. यावेळी मागे बसलेली मुलगी अचानक मागच्या टायरमध्ये अडकते. तो मुलगा तात्काळ बाईक थांबवतो, ज्यामुळे मुलीला दुखापत होत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पहा:-

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @VishalMalvi_ नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यासोबत मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. 'निब्बी आणि छपरी' असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिओला बातमी लिहिपर्यंत 3 हजारांहून अधिक पाहिले आहे. तसेच, नेटकरी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

 

टॅग्स :bikeबाईकSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल