शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतील मुलींची भररस्त्यात फ्री स्टाइल फाइट, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:13 IST

एक विद्यार्थीनींच्या हाणामारीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही मुली भर रस्त्यात एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत.

Fight Viral Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ तर कधी स्टंटचे व्हिडीओ. अनेकदा तर दोन गटात झालेल्या भांडणाचे किंवा हाणामारीचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक विद्यार्थीनींच्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात काही मुली भररस्त्यात एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या बाजूला शाळेतील विद्यार्थीनींमध्ये जोरदार भांडण सुरू आहे. मुली शाळेच्या ड्रेसमध्ये आहेत आणि त्यांच्या पाठीवर बॅगही आहेत. असं दिसत आहे की, दोन मुली एका मुलीला मारत आहे. तर एक मुलगी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या भांडणाचं कारण समजू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक वेगवेगळ्या गमतीदार कमेंट्सही यावर करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'दीदी हे काय करत आहे'. दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'एकीने दुसरीच्या बॉयफ्रेन्डला मेसेज केला असेल'. तिसऱ्याने लिहिलं की, 'आजकाल थेट मारहाणच होते'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके