शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! तब्बल ५१ सेकंद घ्या आणि फोटोतील ३ फरक शोधा, पण हे चॅलेंज जराही घेऊ नका हलक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:33 IST

Spot The Difference : 'स्पॉट द डिफरन्स' या पझल्सची आणखी एक खासियत म्हणजे यातील फरक शोधता शोधता मेंदू आणि डोळ्यांचा चांगला व्यायामही होतो. इतकंच नाही तर एखाद्या गोष्टीकडे फोकस करण्याची आपली क्षमताही वाढते.

Spot The Difference : 'स्पॉट द डिफरन्स' पझल्स हे फारच इंटरेस्टिंग असतात. कारण या फोटोंमधील फरक शोधण्यात एक वेगळीच मजा येते. म्हणजे दोन फोटो एकसारखेच दिसतात, पण दोन्ही फोटो एकसारखे नसतात. त्यांमध्ये काहीना काही फरक असतात. जे आपल्याला शोधायचे असतात. पण हे काम इतकंही सोपं नसतं. फरक शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यातही एक गंमत असते.

बरं या पझल्सची आणखी एक खासियत म्हणजे यातील फरक शोधता शोधता मेंदू आणि डोळ्यांचा चांगला व्यायामही होतो. इतकंच नाही तर एखाद्या गोष्टीकडे फोकस करण्याची आपली क्षमताही वाढते. आता आपल्यासमोर एक फोटो आहे ज्यात आपल्याला पॉपकॉर्नचा बॉक्स आणि एक फोन दिसत आहे. दोन्ही फोटो एकसारखेच दिसतात. पण त्यांमध्ये तीन फरक आहेत. जे शोधण्यासाठी आपल्याकडे ५१ सेकंदाची वेळ आहे. 

जर आपल्याकडे तीक्ष्ण नजर असेल तर आपण नक्कीच दिलेल्या वेळेत यातील ३ फरक शोधून काढाल. आता उत्तर शोधायची वेळ आली आहे! फोटोवर लक्ष केंद्रित करा आणि या रोमांचक पझलमध्ये शिरून तुमच्या निरीक्षण क्षमतेची खरी परीक्षा पाहा. फोटो सारखेच दिसतात म्हणून फसू नका.

जर आपल्याला या फोटोतील तीन फरक ठरलेल्या वेळेत दिसले असतील तर आपलं मनापासून अभिनंदन. पण अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते फरक काय आहेत हे आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. म्हणजे आपलं नेमकं काय चुकत होतं हेही कळेल. खालच्या फोटोत यातील ३ फरक बघू शकता.

वरच्या फोटोत यातील ३ फरक सर्कल केलेले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Spot the 3 Differences in 51 Seconds: A Fun Challenge!

Web Summary : Test your observation skills with this 'Spot the Difference' puzzle! Find three differences between the two seemingly identical popcorn and phone pictures within 51 seconds. It's a fun brain exercise!
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके