शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

६६ वर्षीय गृहस्थानं केलं दुसरं लग्न; अन् सावत्र आईसह वडिलांचा फोटो पोस्ट करत लेक म्हणाला.....

By manali.bagul | Updated: December 3, 2020 16:09 IST

Viral News in Marathi: प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा या उदाहरणातून दिसून आलं आहे.

प्रेम हा फक्त दोन अक्षरी शब्द आहे. पण त्यासाठी लोक काही करायला तयार होत असतात.  अशीच एक आगळी वेगळी प्रेम कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ६६ वर्षीय कांती पाल यांनी  ६३ वर्षीय स्वप्ना रॉय यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. विशेष म्हणजे ही प्रेमकहाणी त्यांचा मुलगा शायोन पाल याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. शायोनने या जोडप्याचा फोटो शेअर करत हृदयस्पर्शी कॅप्शन या फोटोला दिलं आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा या उदाहरणातून दिसून आलं आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हे जोडपं खूप आनंदी दिसत आहे. या फोटोने लोकांची मनं जिंकली आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की,  'माझ्या वडिलांनी एक दिवसापूर्वी लग्न केलं. हे लग्न जवळचे नातेवाईक आणि  मित्र परिवार यांच्या उपस्थितीत पार पडलं. माझ्या आईला वारून १० वर्ष झाल्यानंतर माझ्या वडिलांना पुन्हा आपलं दुसरं प्रेम मिळालं याचा मला आनंद आहे.'

काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....

शायोन पाल यांनी हिंदूस्थान टाईम्सशी बोलताना  आपले वडील सावत्र आईला कसे भेटले तसंच त्यांच्या प्रेमकथेला सुरूवात कुठून झाली.याबाबत माहिती दिली. हे दोन्ही पश्चिम बंगालच्या  हावडाच्या भट्टनगर परिसरातील आहेत. या दोघांची भेट एका समारंभात झाली. सुरूवातीला ते एकमेकांना फारसे ओळखत नव्हते.  हळू हळू बोलणं वाढत गेलं आणि त्या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं. शायोनने दिलेल्या माहितीनुसार  लग्नामुळे सगळेचजण खूप खुश आहेत.

जबरदस्त! साडीवाल्या बाईचा 'हा' स्टंट पाहून भल्याभल्याची उडालीये झोप; पाहा व्हायरल व्हिडीओ

हे लग्न कोरोनाकाळात  झाल्यामुळे माहामारीच्या सगळ्याच नियमांचे पालन करण्यात आले होते. नेटिझन्सनी या कपल्सना शुभेच्छा देताना कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत ८ हजारापेक्षा जास्त लोकांना या फोटोला लाईक केलं आहे. तर ५०० पेक्षा जास्त लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके