शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Video - जे, यू, पी, आय आणि पुढे....; ऑनलाईन क्लासचा परिणाम; मुलाचं इंग्रजी वाचन ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:37 IST

ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण त्यांचा मुलावरच भलताच परिणाम होत असलेला पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. 

नवी दिल्ली - सोशल मीडियावर रोज नवनवीन हटके व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे विचार करायला भाग पाडतात तर काही खळखळून हसवतात. सध्या देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा परिणाम हा देशातील मुलांच्या शिक्षणावरही झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी आणि मुलांच्या आरोग्याचं हित लक्षात घेता शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण त्यांचा मुलावरच भलताच परिणाम होत असलेला पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा स्कूटीवरचं नाव वाचताना दिसत आहे. सुरुवातीला तो नावाचं प्रत्येक अल्फाबेट मोठ्यानं वाचतो. त्यानंतर एकत्रपणे त्याचा वेगळाच उल्लेख करतो. तो जे काही म्हणतो ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. काही सेकंदाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुरुवातीला मुलगा स्कूटीवर लिहिलेल्या त्या कंपनीचं नाव वाचायचा प्रयत्न करतो. तो प्रत्येक अल्फाबेट व्यवस्थितरित्या वाचतो. त्यावर ज्युपिटर (JUPITER) लिहिलेलं आहे. 

मुलगा त्याचा उल्लेख स्कूटी असा करतो. हा ऑनलाईन क्लासचा परिणाम असल्याचंही नेटकऱी म्हणत आहेत. comedynation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या तो तुफान व्हायरल होत असून लोकांना देखील खूप जास्त आवडला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. अनेकांनी त्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलEducationशिक्षण