शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोलमाल है भाई सब गोलमाल है! 'या' बिल्डींगवर लोक उभे आहेत की लेटलेले? VIDEO पाहून व्हाल कन्फ्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 19:23 IST

Optical Illusion : इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, इतके सगळे लोक वेगवेगळ्या पोजिशनवर एका बिल्डींगवर उभे राहू शकत नाहीत.

अनेकदा आपण असे अविश्वसनीय दृश्ये बघतो, जे वास्तवापासून फार वेगळे असतात. सोशल मीडियावर एक असाच चक्रावून सोडणारा (Optical Illusion Video) व्हिडीओ व्हायरल झाला (Social Viral Video) आहे. ज्यात एका बिल्डींगवर काही लोक उभे आहेत, तर काही लोक भींतीवर चालत आहेत. तसेच काही लोक बिल्डींगवर लेटलेले आहेत. आता हे पाहिल्यावर कुणीही कन्फ्यूज होईल. 

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, इतके सगळे लोक वेगवेगळ्या पोजिशनवर एका बिल्डींगवर उभे राहू शकत नाहीत. या व्हिडीओत एक अशी ट्रिक वापरली आहे जी फार बारबाईकने पाहिल्यावरच पकडली जाऊ शकते. समोर दिसणारी भींत मुळात एक मिरर इमेज आहे. सगळे लोक जमिनीवर तयार केलेल्या बिल्डींगच्या डिझाइनवर आपापली पोजिशन घेत आहेत आणि समोरून फोनवर फोटो क्लिक करत आहेत. (हे पण बघा : जबरदस्त! बिबट्या एक शेपट्या दोन; दुसरा बिबट्या शोधून शोधून दमलेत लोक, बघा तुम्हीही ट्राय करा!)

हा हैराण करणारा व्हिडीओ रायजिंग टेक नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून कुणीही कन्फ्यूज होऊ शकतं. अनेक लोक तर पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, अखेर हे शक्य कसं झालं. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण तर झालेच आहेत. सोबतच मजेदार कमेंटही करत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया