शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 12:42 IST

धावत्या मेट्रोमध्ये एक तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. मेट्रोतील हँडलला लटकून तिने स्टंट करायला सुरुवात केली.

सोशल मीडियावर विविध भन्नाट व्हिडीओ हे नेहमीच व्हायरल होत असतात. लोकांनी आपल्याला ओळखावं, आपण प्रसिद्ध व्हावं, काहीतरी हटके करावं, व्ह्यूज मिळावेत यासाठी अनेक जण हवेतसे व्हिडीओ बनवत असतात. हल्ली इन्स्टाग्रामची क्रेझही खूप वाढली आहे. रिल्सच्या नादात लोक वाटेल ते करताना दिसतात. स्टंटच्या नादात ते जीवाचीही पर्वा करत नाहीत. असाच एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

धावत्या मेट्रोमध्ये एक तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. मेट्रोतील हँडलला लटकून तिने स्टंट करायला सुरुवात केली. ती जेव्हा हे सर्व करते तेव्हा आजुबाजूचे प्रवासी देखील हैराण होतात. मेट्रोमध्ये नेमकं काय सुरू आहे हे थोड्यावेळासाठी त्यांनाही समजत नाही. दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. याधी देखील दिल्ली मेट्रोतील भांडणाचे अजब-गजब व्हिडीओ हे व्हायरल झाले आहेत. 

आता तरुणीने मेट्रोत असा कारनामा करून पुन्हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी मेट्रात हे सर्व केल्याने तरुणीवर टीकास्त्र सोडलं आहे. तर काहींनी तरुणीचं भरभरून कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रावर jagjot_k143 या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.  

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाMetroमेट्रो