शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

दोन उंदरांचा दुतोंडी सापाने एकाच वेळी फडशा पाडला, Video पाहुन अंगावर येईल काटा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 11:48 IST

सापाचं भक्ष्य म्हणजे उंदीर. अशा उंदरांना गिळतानाचा भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात एका दुतोंडी सापाने जे केलंय ते पाहुन तुमचा थरकाप होईल...

साप या प्राण्याचं फक्त नाव जरी काढलं तरी अंगावर काटा उभा राहतो. अत्यंत विषारी अन् प्राणघातक असलेला हा जीव पाहताच अनेकांची भंबेरी उडते. पण त्यातही तो साप दुतोंडी असेल असेल तर ते त्याहुन भयानक. सापाचं भक्ष्य म्हणजे उंदीर. अशा उंदरांना गिळतानाचा भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात एका दुतोंडी सापाने जे केलंय ते पाहुन तुमचा थरकाप होईल...

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की हा साप एका टायरच्या मध्ये बसलेला आहे आणि यातच दोन उंदराची पिल्लेही दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सापाने आपल्या एका तोंडाने एका उंदराला पकडून ठेवलं आहे तर दुसऱ्या तोंडात दुसऱ्या पिल्लाला पकडलं आहे.

हा व्हिडिओ snake._.world नावाच्या अकाऊंटवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. आतापर्यंत व्हिडिओला 10 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत आणि यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर यूजर्स संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका यूजरने सवाल केला की यांचं पोटही एक नाहीये का? तर अनेकांनी हा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा असल्याचं म्हटलं आहे. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, हा व्हिडिओ सामान्य नाही. तो सेन्सेटिव्ह कॅटेगिरीमध्ये ठेवून शेअऱ करायला हवा.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामsnakeसाप