शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

चॅलेंज! कधीपासूनचा सापडत नाहीये या फोटोत लपलेला साप, तुमची नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:25 IST

Viral Photo :  सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एका सापाला शोधण्यासाठी लोकांना फारच मेहनत घ्यावी लागत आहे. हा फोटो पाहिल्यावर तुम्हीही हैराण व्हाल.

Viral Photo : असं म्हणतात की, मनुष्यांची नजर फारच तीक्ष्ण असते. आपल्या नजरेतून काहीच लपू शकत नाही. नजरेच्या बाबतीत गरूडाला सर्वात जास्त मानलं जातं.  तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, गरूड मनुष्यांपेक्षा आठ पटीने अधिक चांगलं बघू शकतात. ते ५०० फूट दूर अंतराहूनही आपली शिकार बघू शकतात.

मनुष्यांची नजर कितीही चांगली असली तरी कधीना कधी असं काहीतरी सुटूनच जातं. कधी कधी तर समोर असलेली वस्तूही पटकन दिसत नाही. पण याचा अर्थ असा  नाही की, त्यांची नजर कमजोर आहे. अनेकदा डोक्यात वेगळे विचार सुरू असल्याने समोर असलेलीच वस्तू सहजपणे दिसत नाही.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात एका सापाला शोधण्यासाठी लोकांना फारच मेहनत घ्यावी लागत आहे. हा फोटो पाहिल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. पण सापाला शोधणं इतकंही सोपं काम नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची नजर तीक्ष्ण आहे तर या फोटोतील साप शोधू शकता.

दरम्यान हा फोटो गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून व्हायरल होत आहे. पण यातील साप शोधणं प्रत्येकाला जमलंच असं नाही. लोकांना खूप वेळ घालवूनही किंवा खूप मेहनत घेऊनही साप काही दिसत नाहीये. पण तुम्ही फोटोवर नजर मारून सापाला शोधू शकता. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया