शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

भयंकर! धुम्रपान करतानाच त्यानं गाडीत सॅनिटायजर वापरलं; अन् मग झालं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 12:18 IST

Smoking car bursts : अल्कोहोलमुळे असं काही झालं असेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. 

कोरोनाकाळात वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व वाढलंय तसंच लोक कोरोना संसर्गापासून बचावासाठी सॅनिटायजर, मास्कचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सॅनिटाजर वापरतेवेळी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर योग्य काळजी घेतली नाही तर मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. अल्कोहोलमुळे असं काही झालं असेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. 

न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी एका कारमध्ये हॅण्ड सॅनिटायजरचा वापर केल्यामुळे आग लागली आहे. अमेरिकेच्या Maryland मधून ही घटना समोर आली आहे. Montgomery County Fire and Rescue Service नं दिलेल्या माहितीनुसार  हॅण्ड सॅनिटायजर वापरताना ही आग लागली. यावेळी सोबतची व्यक्तीसुद्धा स्मोकिंग करत होती. त्यामुळे कारमध्ये भयंकर आग लागली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.   कमालच झाली राव! कोंबडा बोलू लागला अल्लाह अल्लाह; तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक जळती कार दिसून येत आहे. कार चालकाला कसंबसं कारच्या बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. सध्या या माणसावर उपचार सुरू आहेत.  सॅनिटायजरमध्ये एथेनॉल किंवा isopropanol हा ज्वनलशील पदार्थ असतो. म्हणून वापर करताना काळजी घेणं  गरजेचं आहे.  याआधीसुद्धा असाच प्रकार घडला होता. एका महिलेनं मेणबत्ती लावत असताना सॅनिटायजरचा वापर केला होता. त्यावेळी आग लागल्यानं या महिलेची त्वचा संपूर्ण जळाली होती. मुलाच्या तोंडातलं छिद्र पाहून घाबरली आई; डॉक्टरांनी लक्षात आणून दिली मोठी चूक

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याcarकारfireआग