शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही फक्त पक्ष्याचं नाव सांगा, हा चिमुकला काढतो असा हुबेहुब आवाज की ऐकतच राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 19:04 IST

फक्त पक्ष्याचं किंवा प्राण्याचं नाव सांगण्याची खोटी की हा चिमुकला चटकन हुबेहुब आवाज काढतो.इतक्या कमी वयाच या मुलाचं असं टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झालेत.

लहान मुलांना कावळ्याचा आवाज कसा असतो असं विचारलं तर कावळा काव-काव करतो. चिमणी चिव-चिव करते असं ते बोबड्या  आवाजात सांगतो. मात्र फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमधील चिमुकल्याकडे असं टॅलेंट आहे की तो पशुपक्ष्यांचा आवाज सांगत नाही तर अगदी काढून दाखवतो (Talented Kid Video). सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारा चिमुकल्याचा हा व्हिडीओ (Viral Video) पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

फेसबुकवर या मुलाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती मुलाला पक्ष्यांची, प्राण्यांची नावं सांगत जातो आणि तो त्यांचा अगदी तसाच आवाज काढून दाखवतो. फक्त पक्ष्याचं किंवा प्राण्याचं नाव सांगण्याची खोटी तो चटकन हुबेहुब आवाज काढतो.इतक्या कमी वयाच या मुलाचं असं टॅलेंट पाहून सर्वजण थक्क झालेत. या मुलाच्या टॅलेंटचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. फेसबुकवर या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक