शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भेटले वाघिणीपासून दूर झालेले तिचे 6 बछडे आणि मग...भावूक करेल व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 10:15 IST

Viral Video : व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बऱ्याच वेळानंतर आपल्या आईला बघून बछडे कसे तिच्याकडे धावत आलेत.

Viral Video : दक्षिण आफ्रिकेतील मालामाला गेम रिज़र्व (South Africa's MalaMala Game Reserve) मधील एका व्हिडीओत वाघिणीपासून दूर झालेले तिचे बछडे पुन्हा तिला भेटत असल्याचा अद्भुत आणि भावूक करणारा नजारा बघायला मिळाला. आई आणि लेकरांची ही भेट फारच भावूक करणारी आहे. हा व्हिडीओ येथील एका गाइडने रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ Latest Sightings या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आला.

कंबुला वाघीण गाइड आणि रेंजरांना एका ठिकाणी घेऊन गेली जिथे तिचे छोटे छोटे बछडे आपल्या आईची वाट बघत बसले होते. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, बऱ्याच वेळानंतर आपल्या आईला बघून बछडे कसे तिच्याकडे धावत आलेत. झाडी-झुडपं आणि भीतीचं वातावरण असूनही सहा छोटे छोटे बछडे गवतातून बाहेर आले. ते त्यांच्या आईच्या आवाजाला ओ देत होते.

गाइड म्हणाला की, 'एक एक करत सगळे बछडे गवतातून धावत, आपल्या आईला आवाज देत बाहेर आले. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र आईला मीठी मारली. आपल्या आईचा आवाज ऐकून सहा बछडे उत्साही झाले होते आणि तिचा आवाज ऐकताच धावत सुटले'.

गाइड म्हणाला की, ते जसे आपल्या आईजवळ पोहोचले त्यांनी एकदम आईवर उड्या मारल्या. त्यांना भूक लागली होती. त्यामुळे त्यांना दूध हवं होतं. ते छोट्या मांजरीच्या पिल्लांसारखे होते. जशी आई खाली झोपली सगळे दूध पिण्यासाठी भिडले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल