शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या लग्नात बहिणीने केला असा धमाकेदार डान्स, की सर्व म्हणाले...ये घनी बावरी हो गयी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 14:03 IST

एका नवरदेवाच्या बहिणीला झालेला आनंद पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये नवरदेवाची बहीण भर मंडपात दिलखुलासपणे डान्स करत आहे. नवरदेवाच्या बहिणीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लग्न असलं की घरातील वातावरण वेगळंच असतं. त्यातही भावाचे लग्न असल्यास त्याचा आनंद काही औरच असतो. आपल्या भावाच्या लग्नाची सर्वात जास्त आनंज बहिणीलाच असतो. सध्या अशाच एका नवरदेवाच्या बहिणीला झालेला आनंद पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. या व्हिडिओमध्ये नवरदेवाची बहीण भर मंडपात दिलखुलासपणे डान्स करत आहे. नवरदेवाच्या बहिणीचा डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहु शकता की नवऱ्याच्या बहिणीने डान्स करताना चमकदार लेहेंगा आणि डोळ्यांवर काळा गॉगल लावला आहे. डान्स करतानाचे तिचे हावभाव आणि तिला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे. लग्नसमारंभातील वऱ्हाडी मंडळी तसेच इतर पाहुणे नवरदेवाच्या बहिणीचा डान्स पाहत आहेत. टाळ्या वाजवून ते तिचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोशल मीडियावर नवरदेवाच्या बहिणीचा डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. हा डान्स पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसेच या मजेदार व्हिडीओला शेअरसुद्धा करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला dillidanceduo या इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य