शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Shocking Video: बोंबला! रिल्स बनवण्याच्या नादात स्वतःच्या पाठीला लावली आग; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:14 IST

Shocking Video: सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोकं काहीही करत आहेत.

Shocking Video: सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोकं काहीही करायला तयार होतात, अनेकवेळा आपला जीव धोक्यात घालतात. अशाचप्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण रिल्स बनवण्यासाठी स्वत:च्या पाठीला आग लावतो. 

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रिल्स बनवण्यासाठी धोकादायक स्टंट करतो. यासाठी तो स्वत:च्या पाठीवर आग लावतो. पाठीवर ही आग अचानक वाढते, आग वाढल्यानंतर त्या तरुणाला आपला मुर्खपणा कळतो आणि तो तात्काळ आग विझविण्याचा प्रयत्न करतो. 

बाथरुमच्या दिशेने धावतोआग लागल्यानंतर तरुण जोरजोरात ओरडू लागतो आणि शर्ट काढतो. ही आग त्याच्या बनियानलाही लागलेली दिसते, यानंतर तो तात्काळ बाथरुमच्या दिशेने पळतो. ट्विटरवर @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 18 सेकंदाचा हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत असून, व्हिडिओवर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सSocial Mediaसोशल मीडिया