शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

हेअरस्टाईलस्टने कैची एवजी उचलंल लाईटर, अन् जे केलं ते पाहुन तुम्हाला धडकी भरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 19:12 IST

हेअरकट घेण्यासाठी एक तरुणी सलूनमध्ये गेली. तिथं ज्या पद्धतीने तिचा हेअरकट करण्यात आला ते पाहून तुम्हाला धडकीच भरेल.

आपल्या लूकमध्ये केसही फारही महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्वांपेक्षा आपले केस (Hair cut video) थोडे हटके असावेत जेणेकरून आपण हटके दिसू असा प्रयत्न अनेकांचा असतो. केसांना वेगळा लूक देण्यासाठी आता केसांना कलर केला जातो, वेगवेगळ्या हेअरस्टाईल केल्या जातात किंवा हेअरकट केला जातो. असाच हेअरकट घेण्यासाठी एक तरुणी सलूनमध्ये गेली. तिथं ज्या पद्धतीने तिचा हेअरकट करण्यात आला ते पाहून तुम्हाला धडकीच भरेल (Shocking Hair cut video).

केस कापायचे म्हणले की सामान्यपणे कात्रीचा वापर केला जातो. पण इथं मात्र सलूनमधील हेअरस्टालिस्टने कात्रीऐवजी हातात लायटरच घेतलं आणि लायटरने तरुणीचे केस पेटवले (Stylist Fire Haircut).

व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी खुर्चीवर बसली आहे. तिच्या केसांना चंदेरी रंगाच्या पट्ट्या लावण्यात आला आहे. हेअरस्टायलिस्टच्या हातात कात्रीऐवजी लायटर दिसतं. तो लायटर घेतो आणि त्या तरुणीच्या केसांवरून फिरवतो. त्यानंतर तरुणीचे केस हातात धरून ते त्या लायटरने अक्षरशः पेटवतोच. तिचे कस पेटताना दिसतात.व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरली असेल. या तरुणाने चुकून असं केलं का, असंच तुम्हाला वाटेल. पण असं बिलकुल नाही.  हा फायर हेअरकट आहे. हेअरकट करण्याची ही नवी पद्धत आहे. ज्यात कात्रीऐवजी केसांना आग लावून केस कापले जातात. ही तरुणीसुद्धा बिनधास्त शांतपणे खुर्चीत बसली आहे. आपला युनिक हेअरकट ती करून घेताना दिसत आहे.

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम