शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

VIDEO: जमिनीवर बसून जेवण करत होता परिवार, अचानक वरून खाली पडला फॅन आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 12:48 IST

व्हिएतनाममद्ये एका परिवारासोबत जेवताना फारच धक्कादायक घटना घडली. एक मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. लोक या घटनेचा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत.

प्रत्येक परिवाराला सर्वांनी एकत्र बसून जेवलेलं जास्त आवडतं आणि जेव्हा विषय डीनरचा असतो तेव्हा परिवारातील सदस्य सर्वांच्या येण्याची वाट बघत असतात. जेणेकरून सोबत जेवायला बसता येईल. सगळेजण सोबत बसून दिवसभरातील गप्पा मारत जेवण करतात. व्हिएतनाममद्ये एका परिवारासोबत जेवताना फारच धक्कादायक घटना घडली. एक मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. लोक या घटनेचा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत.

यूट्यूबवर व्हायरल हॉग शोजकडून एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओत बघू शकता की, व्हिएतनामचा एक परिवारा जमिनीवर बसून डीनर करत आहे. परिवारात चार मोठे लोक आणि २ लहान मुले आहेत. यातील एक मुलगा अधिक लहान आहे.

व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, सगळे डीनरचा आनंद घेत आहेत. अशाच अचानक मोठा आवाज होता. सगळ्यांच लक्ष वरच्या दिशेने जातं. पण सगळेच आपल्या ठिकाणी बसून राहतात. काही सेकंदात वरून फिरता फॅन खाली पडतो. जिथे जेवायला बसले तिथे त्यांच्या मधोमध हा फॅन पडतो.

फॅन खाली पडल्यावर लगेच महिला उठते आणि लहान मुलाला बाजूला करते. सर्वांनाच धक्का बसतो. मात्र, सुदैवाने कुणाला काही लागलं नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक या लोकांना नशीबवान मानत आहेत. कारण फॅन त्यांच्या अंगावर पडला, मात्र सुदैवाने कुणालाही काही झालं नाही.  

टॅग्स :VietnamविएतनामAccidentअपघातSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया