शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हात जोडून कढईतील उकळत्या पाण्यात बसलाय हा चिमुकला, पाहुनच चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 16:08 IST

एक मुलगा उकळत्या पाण्याच्या कढईत बसला आहे. हा भयंकर व्हिडीओ पाहुन तुम्हालाही धक्का बसेल...

भारतात अनेक चित्रविचित्र प्रथा असतात. त्यातील काही प्रथांमागे अंधश्रद्धा असण्याचीही शक्यता असते. सोशल मीडियावर सध्या एक असाच अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा उकळत्या पाण्याच्या कढईत बसला आहे. हा भयंकर व्हिडीओ पाहुन तुम्हालाही धक्का बसेल...

खरंतर, हा व्हिडीओ एका ट्विटर युजरनं आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरनं लिहिलं की 'हा २०२१ मधील भारत आहे'. या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता की, एक मुलगा भल्या मोठ्या कढईतील उकळत्या पाण्यात बसला आहे आणि त्यानं हात जोडले आहेत. याठिकाणी आजूबाजूलाही लोकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित व्हिडीओ २०१९ मध्ये देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. त्या वेळी कोणीतरी हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केल्याचंही संबंधित वृत्तात म्हटलं आहे. हा व्हिडीओ खरा आहे की खोटा? किंवा मुलाला उकळत्या पाण्याचे चटके का बसत नाहीयेत? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर