शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कपाळावर ‘चोर’ लिहिले; मुलीने शाळेच्या ३ ऱ्या मजल्यावरुन मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 06:59 IST

शाळेच्या व्यवस्थापनाने याबाबत कोणाला सांगितल्यास त्यांच्या मुलीवर उपचार केले जाणार नाहीत

पंजाबमधील लुधियाना येथील एका खासगी शाळेत एका विद्यार्थिनीच्या कपाळावर आणि हातावर ‘चोर’ असे लिहून तिला परिसरात फेरी मारायला लावल्यामुळे दुखावलेल्या विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या पाठीचा कणा तुटला असून आठवडाभरापासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शाळेच्या व्यवस्थापनाने याबाबत कोणाला सांगितल्यास त्यांच्या मुलीवर उपचार केले जाणार नाहीत, अशा धमक्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाने या घटनेची माहिती कोणालाच दिली नाही. विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे, याची माहिती मिळताच काँग्रेस नेते सुशील कपूर लकी आणि गुरजित सिंग यांनी शाळेबाहेर धरणे आंदोलन केले. यानंतर डाबा ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांकडे कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही. एसएचओ कुलबीर सिंह म्हणाले की, तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल.

कठोर शिक्षा...पीडित मुलगी आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे. ही विद्यार्थिनी तिची वही घरीच विसरली होती. शिक्षिकेने तिला वही आणण्यासाठी घरी पाठवले असता एका विद्यार्थिनीने मागून एक वही तिच्या बॅगेत ठेवली आणि तिच्यावर वही चोरीचा आळ घेतला. विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांकडे नेण्यात आले. झडती घेतली असता तिच्या बॅगेतून वही सापडली. मुख्याध्यापकांनी कोणतीही दयामाया न करता विद्यार्थिनीच्या कपाळावर आणि हातावर ‘चोर’ लिहून तिला शाळेच्या आवारात फेरी मारायला लावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल