शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अजगराला किस करत होती तरूणी, अचानक त्यानेच मारला तिला दंश आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 09:22 IST

Python Bites Girl Video: एक तरूणी अजगराच्या तोंडावर किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण हेच तिला महागात पडलं. अजगराने लगेच तोंड मागे केलं आणि तरूणीऐवजी अजगरानेच तिला 'किस' केलं. 

Python Bites Girl Video: सोशल मीडियावर नेहमीच सापांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओंमध्ये त्याना पकडताना दाखवलं जात तर कधी त्यांच्यासोबत लोकांची मस्ती दाखवली जाते. सापांसोबत मस्ती करणं कसं महागात पडतं हेही तुम्हाला चांगलंच माहीत असेल. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात एक तरूणी अजगराच्या तोंडावर किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण हेच तिला महागात पडलं. अजगराने लगेच तोंड मागे केलं आणि तरूणीऐवजी अजगरानेच तिला 'किस' केलं. 

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, दोन लोक सापासोबत उभे आहेत. कदाचित त्यांनाही अंदाज नसेल की, असं काही होईल. तेव्हाच एक टुरिस्ट तरूणी येते आणि अजगराला किस करण्याची रिक्वेस्ट करते. ती फारच उत्सुक दिसत आहे. पण तिला नव्हतं माहीत की, पुढच्या सेकंदाला तिच्यासोबत काय होणार आहे. तरूणी पुढे आली आणि तिने अजगराच्या डोक्यावर किस करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिच्या मित्राने ही घटना रेकॉर्ड केली.

तरूणीने जसा अजगराच्या डोक्यावर किस करण्याचा प्रयत्न केला, अजगराने मान मागे केली आणि लगेच तरूणीच्या तोंडावर चावा घेतला. त्याचे दात तरूणीच्या चेहऱ्यात फसले होते. अजगराला घेऊन उभे असलेले लोकही हैराण झाले आणि ते तरूणीची मदत करताना दिसत आहेत. पण तोपर्यंत तरूणी बरीच जखमी झाली होती. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोकही मदतीसाठी धावत आले. पुढे तिच्यासोबत काय झालं हे समजू शकलेलं नाही तसेच हा व्हिडीओ कुठला आहे हेही समजू शकलं नाही. पण सापांसोबत खेळ करणं किती घातक ठरू शकत हे यावरून दिसून येतं.

टॅग्स :snakeसापSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके