शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Shocking Fight Viral Video: आधी राडा, मग तुफान हाणामारी अन् नंतर Happy Ending! व्हिडीओ पाहून तुमचंही डोकं चक्रावेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 20:28 IST

हा व्हिडीओ पाहून सारेच गोंधळात पडलेत

Shocking Fight Viral Video: काहीवेळा असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. कधी रस्ते अपघाताशी संबंधित व्हिडिओ तर कधी मारामारीचे व्हिडिओ. कधी-कधी लोक विनाकारण एकमेकांशी भांडतात, मारामारी करतात आणि नंतर सगळं अचानक शांत होतं. असे व्हिडीओ खूपच आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल आणि गोंधळातही टाकेल.

साधारणपणे असं पाहायला मिळतं की जेव्हा दोन लोक एकमेकांशी भांडत असतात, तेव्हा तिसरा माणूस भांडण सोडवायला येईपर्यंत ते भांडत राहतात किंवा जेव्हा जोवर पूर्णपणे थकत नाहीत तोवर भांडणं, मारामारी सुरूच राहते. पण या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वेगळेच दृश्य पाहायला मिळालं. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध दोन लोक भांडत होते. त्यांच्या आजूबाजूला अनेक गाड्या उभ्या होत्या. पण त्यांची भांडणं सोडवण्यासाठी कोणीही आलं नाही. या हाणामारीत एक माणूस दुसऱ्या माणसावर वरचढ ठरताना दिसत होता. पण अचानक त्यांची हाणामारी थांबली. दोघे एकमेकांना हस्तांदोलन करून थेट निघून गेले. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ @TansuYegen नावाने सोशल मीडिया, इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ ट्वीटरवरही व्हायरल झाला. 'हॅपी फाइट' असे कॅप्शन या व्हिडीओला लिहिण्यात आले. 29 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत साडे सहा मिलियनपेक्षाही जास्त वेळा पाहिला गेला आहे. तसेच हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया