शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

VIDEO : शार्कने खाल्ला फिल्ममेकरचा कॅमेरा, रेकॉर्ड झाला तोंडातील खतरनाक नजारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 11:43 IST

Shark Viral Video : फिल्ममेकर आणि कंजर्वेशनिस्ट जिमि दा किड अंडरवॉटर शूट करत होते. तो एका डॉक्युमेंट्रीसाठी अंडरवॉटर शूट करत होता.

Horrifying Underwater Video: समुद्राच्या खोलात टायगर शार्कचा दबदबा बघायला मिळतो. ज्याप्रकार जंगलात वाघाचं राज्य असतं तसंच समुद्रात टायगर शार्कचं असतं. शार्क या आकाराने वाघापेक्षा मोठ्या असतात. शार्कसारखा समुद्री जीव जेव्हा एखादी शिकार करतो तेव्हा त्याला पूर्णपणे गिळतो. एका शार्कने समुद्रातील असाच एक कॅमेरा गिळला. ज्यानंतर शार्क तोंडातील आणि पोटातील चित्र आपल्याला दिसलं.

फिल्ममेकर आणि कंजर्वेशनिस्ट जिमि दा किड अंडरवॉटर शूट करत होते. तो एका डॉक्युमेंट्रीसाठी अंडरवॉटर शूट करत होता. तेव्हा त्याचा Insta-360 कॅमेरा शार्कने गिळला. कॅमेरा ऑन असल्याने शार्कच्या तोंडातील नजारा त्यात रेकॉर्ड झाला. शार्कने कॅमेरा खाण्याचा प्रयत्न केला. पण नंतर तो बाहेर फेकला. जिमीने त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कंजर्वेशनिस्ट जिमी दा किड तर शार्कपासून वाचला. पण त्याला एक असा व्हिडीओ मिळाला जो सर्वांना आवडत आहे. हा व्हिडीओ मालदीवच्या समुद्रात रेकॉर्ड केला आहे. व्हिडीओत आपण बघू शकता की, यात स्पष्टपणे शार्कच्या तोंडातील नजारा रेकॉर्ड झाला आहे.

शार्क कॅमेराची चमक पाहून त्याकडे आकर्षित झाला आणि त्याने तो खाण्याचा प्रयत्न केला. अनेकदा बघितलं गेलं आहे की, शार्क एखाद्या चमकदार वस्तूकडे आकर्षित होतो आणि त्याला खाण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा त्याला लक्षात आलं की कॅमेरा खाल्ला जाऊ शकत नाही तेव्हा त्याने तो बाहेर फेकला. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया