शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'या' महिलेने घटस्फोटाचं केलं सेलिब्रेशन, व्हायरल झालं डिवोर्स फोटो सेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 15:33 IST

लोक आजकाल कशाचं काय सेलिब्रेशन करतील याचा काही नेम नाही. सामान्यपणे आनंदाच्या क्षणी सेलिब्रेशन केलं जातं. पण आता ही घटना बघा ना.

लोक आजकाल कशाचं काय सेलिब्रेशन करतील याचा काही नेम नाही. सामान्यपणे आनंदाच्या क्षणी सेलिब्रेशन केलं जातं. पण आता ही घटना बघा ना. अनेकवर्षांपासूनचं नातं तुटल्यावर सामान्यपणे व्यक्ती नाराज किंवा दु:खी होतो. Marie Lollis या महिलेने ही मान्यताच बदलून टाकली. नुकताच तिचा घटस्फोट झाला आणि याचं तिने चक्क सेलिब्रेशन केलं. बरं इतकंच नाही तर याचंही फोटोशूट केलं. 

Marie ने तिच्या लग्नाचा फोटो देखील जाळून टाकला. Marie ला या फोटोशूट द्वारे स्वत:ला एक मजबूत आणि पॉवरफुल महिला अशा रूपाने दाखवायचं आहे. तिला हे दाखवायचं आहे की, घटस्फोटानंतर महिलेने नाराज किंवा दु:खी होण्याची गरज नाही. तसेच मेरीने तिच्या घटस्फोटाच्या कागदपत्रांसोबतही फोटो काढला आहे. 

Marie असं मत आहे की, जीवनात प्रत्येक नातं जोडताना आणि तोडताना सेलिब्रेट करायला हवं. त्यामुळे तिने घटस्फोटानंतर हे फोटोशूट केलं. 

सोशल मीडियातून Marie च्या या फोटोशूटची कौतुक केलं जात आहे. लोकांनी हे फोटो शेअर सुद्धा केले आहेत. 

 

Marie ने स्वत: तिच्या ट्विटरवर हे फोटो शेअर केले. पण तिला जराही अंदाज नव्हता की, तिचे फोटो व्हायरल होतील. Marie ने हे दाखवून दिलं आहे की, नातं तुटलं तर रडत बसू नका. पुढे जा आणि जुन्या गोष्टी विसरा त्यातच खरा आनंद आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्Divorceघटस्फोट