शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sea Wave Video: समुद्राच्या लाटांचा ढगांना स्पर्श, पाहा डोळ्याचे पारणे फेडणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 17:51 IST

Sea Wave Touching Clouds Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये समुद्राची एक मोठी लाट ढगांना स्पर्श करताना दिसत आहे.

Sea Wave Touching Clouds: सोशल मीडियावर अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल.  व्हिडिओमध्ये समुद्राच्या उंच लाटा दिसत आहेत. तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष? विशेष म्हणजे, या लाटा चक्क ढगांना स्पर्श करत आहेत.

गगनचुंबी लाटा...व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्राची एक मोठी लाट दिसत आहे. ही लाट उतकी उंच जाते की, तिचा चक्क ढगांनाच स्पर्श होतो. अशाप्रकारच्या लाटा क्वचितच कुणी पाहिल्या असतील. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्राची लाट ढगांमधून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 37 सेकंदांचा हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

हवेत दिसणारे एरोसेलहे दृष्य पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की समुद्राच्या लाटा इतक्या उंच कशा जात असतील? तुम्हाला वाटत असेल की, व्हिडिओमध्ये छेडछाड केली गेली आहे. पण, ही घटना अगदी सत्य आहे. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारे ढग वास्तविक नसून एरोसोल आहेत. एरोसोल सूक्ष्म कण किंवा द्रव थेंबांच्या स्वरुपात हवेत असतात. हे समुद्राच्या वर आणि टेकड्यांभोवती दिसतात. ते दिसायला अगदी ढगांसारखे असतात. या व्हिडिओंमध्येही समुद्राच्या लाटा एरोसोलवर आदळल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया