शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुल असलेल्या मित्राला जेवण भरवतोय हा चिमुकला, व्हिडिओ पाहुन होतील अश्रु अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:08 IST

खऱ्या मैत्रीची उदाहरणं असलेले व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक शाळकरी मुलं जेवत आहेत आणि त्यापैकी दोन मुले अशी आहेत, जे खऱ्या मैत्रीचे एक आदर्श उदाहरण घालून देताना दिसत आहेत.

प्रत्येक नात्यापेक्षा मैत्रीचं नातं मोठं असतं असं म्हणतात. आजही लोक कृष्ण-सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण देतात. अशी मैत्री आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. सोशल मीडियावर मैत्रीची उदाहरणं देणारे अनेक व्हिडीओज पाहायला मिळत असले, तरी खऱ्या मैत्रीची उदाहरणं असलेले व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अनेक शाळकरी मुलं जेवत आहेत आणि त्यापैकी दोन मुले अशी आहेत, जे खऱ्या मैत्रीचे एक आदर्श उदाहरण घालून देताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, की शाळकरी मुले पंगतीत जेवत आहेत. त्यात एक मित्र दुसऱ्या मित्राला आपल्या हाताने खाऊ घालत आहे. त्याला जेवणाचा घास भरवत आहे. खरंतर तो ज्याला जेवणाचा घास भरवत आहेत तो मुलगा विशेष मुल आहे. मात्र, त्याच्या मित्राचे त्याच्याविषयी असणारे प्रेम पाहिल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही.

हा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे, ‘मैत्री म्हणजे काय? तर हेच ते. अवघ्या ३० सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर १३ हजार लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी छान कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ असे सुंदर संस्कार चांगले पालकच करु शकतात’. तर आणखी एका युजरने लिहिले की, 'हा व्हिडीओ अक्षरश: हृदयाला भिडला, कोणतीही अपेक्षा न ठेवता मदत करणे यालाच खरी मैत्री म्हणतात'.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर