शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सचिनला लंडनमध्ये डिनर करताना आली शेन वॉर्नची आठवण; केली भावनिक पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 19:14 IST

सचिन आणि शेन वॉर्न हे मैदानाबाहेर खूप चांगले मित्र होते

Sachin Tendulkar remembers Shane Warne | भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सचिन सोशल मीडिया साईट्सवर फारसा अँक्टीव्ह नसतो, पण तरीही त्याच्या मोजक्या पोस्ट चर्चेत असतात. सचिन तेंडुलकरची अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. सचिनने आपला जवळचा मित्र दिवंगत शेन वॉर्न याच्याबद्दल ही पोस्ट केली आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट करत सचिनने शेन वॉर्नबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला असून एक भावनिक पोस्ट केली आहे. युके मध्ये शेन वॉर्न जेथे राहायचा, त्याजवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न नेहमी डिनरसाठी जात असत. सचिन नुकताच या हॉटेलमध्ये डिनर करण्यासाठी बसला होता, त्यावेळी त्याने फोटो पोस्ट करत शेन वॉर्नसाठी भावनिक पोस्ट केली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं ४ मार्च २०२२ वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो थायलंडमध्ये होता. त्यावेळी त्याच्या विलामध्ये ही घटना घडली. त्याला हार्ट अँटक आल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले पण त्या उपचारांना त्याने प्रतिसाद दिला नाही, असं त्याच्या मीडिया टीमने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं. शेन वॉर्नच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर हे दोघे मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी मैदानाबाहेर खूप चांगले मित्र होते. त्यामुळे सचिनने वॉर्नच्या निधनानंतरही अतिशय भावनिक संदेश लिहिला होता.  

टॅग्स :Shane warneशेन वॉर्नSachin Tendulkarसचिन तेंडुलकरInstagramइन्स्टाग्राम