शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

"एकटं राहणं आवडत नाही", ७४ वर्षीय व्यक्ती ब्रेकअप होताच नवीन प्रियसीच्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 12:32 IST

ब्रिटेनमधील एका व्यक्तीने ९ लग्न केली असून अद्याप तो आणखी एका प्रियसीच्या शोधात आहे.

नवी दिल्ली : जगातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काच्या प्रेमाची गरज असते. आपल्या सोबत आपल्या हक्काचा जीवनसाथी असेल तर व्यक्तीला एकटेपणा वाटत नाही. मात्र ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला प्रेमात पडण्यासाठी वयाचे कोणतेच बंधन वाटत नाही. त्याला एकटे राहण्याची सवय नसल्याने अशा स्थितीत जगणे असहाय्य असल्याचे त्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे वयाच्या ७४ वर्षी देखील या व्यक्तीमध्ये काहीच बदल झाला नसून तो नवीन जोडीदाराच्या शोधात आहे. या अनोख्या व्यक्तीची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.

ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या रॉन को याला ब्रिटेनमध्ये सर्वाधिक लग्न करणारा व्यक्ती म्हणून ओळखले जाते. त्याने २०१९ मध्ये त्याची पत्नी रॉस हन्ससोबत घटस्फोट घेतला होता. दरम्यान तो आता पुन्हा एकदा नवीन जोडीदार शोधत असल्याने त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रॉन आता त्याच्या नवव्या पत्नीच्या शोधात आहेत. लक्षणीय बाब म्हणजे २०१९ मध्ये घटस्फोट झालेल्या पत्नीला रॉन कधीच भेटला नव्हता त्यांनी ऑनलाइन लग्न केले पण तिचा स्वभाव न आवडल्याने तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

आठ मुलांना दिला जन्म रॉनने आतापर्यंत एकूण ८ मुलांना जन्म दिला आहे. जेव्हा त्याचा आठव्या पत्नीशी घटस्फोट झाला तेव्हा त्याने एकटे राहून स्वत:ला वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ ते २०२२ या ३ वर्षांमध्ये त्याने स्वत:वर लक्ष केद्रींत केले. मात्र आता तो पुन्हा एकदा पत्नीच्या शोधात गुंतला असून त्यासाठी इतरत्र फिरत आहे. रॉन हा एका गंभीर आजारामुळे खूप त्रस्त आहे. डिवॉन लाईव्हशी संवाद साधताना त्याने म्हटले, कोरोना आणि त्याच्या वैयक्तिक आजारामुळे त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायचे होते. त्यामुळेच मागील ३ वर्ष तो एकटा राहत होता परंतु आता पुन्हा एकदा तो नवरदेव बनण्यास तयार झाला आहे.

एकटे राहणे आवडत नाहीरॉनला एकटे राहणे आवडत नाही असे तो सातत्याने सांगतो. ब्रिटेमनधील सॉमरसेट येथील रहिवासी असलेल्या रॉनच्या म्हणण्यानुसार, त्याला एकटे राहणे अजिबात आवडत नाही. त्यामुळेच त्याने आतापर्यंत तब्बल ९ वेळा लग्न केले आहे. रॉनने आपल्या आयुष्यावर २०१४ मध्ये एक पुस्तक लिहले होते, ज्यामध्ये या सर्व बाबींचा उल्लेख आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा तो एक पुस्तक लिहणार असून 'द वाइफ कलेक्टर' असे या पुस्तकाचे नाव ठेवण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्न