शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या बाईकवर दोन तरुणींचा रोमान्स, Kiss अन् मिठी; व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:24 IST

काही दिवसांपासून धावत्या बाईकवर जोडप्यांचे रोमान्स करतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत.

Romance on Bike: मागील काही दिवसांपासून धावत्या बाईकवर जोडप्यांचे रोमान्स करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. कारण, यात मुलगा आणि मुलगी रोमान्स करत नसून, दोन मुली रोमान्स करत आहेत. धावत्या बाईकवर दोघी एकमेकींना किस आणि नंतर मिठी मारताना दिसत आहेत. 

हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकली नाही, मात्र बाईकच्या नंबर प्लेटवरुन हा व्हिडीओ तामिळनाडू राज्यातील असल्याचे समजते. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दुचाकी रस्त्यावर वेगाने धावतेय आणि त्यावर दोन मुली एकमेकींसमोर तोंड करुन बसल्या आहेत. दोघी उघडपणे एकमेकींना किस करतात आणि मिठी मारतात. दुसरा दुचाकीस्वार हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. 

इन्स्टाग्रामवर @ghantaa नावाच्या पेजवर शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. क्लिपला आतापर्यंत 26 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर 80 हजार लोकांनी लाईक केले आहे.या क्लिपवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, काही वेळाने बाइक एका कोपऱ्यात सापडली असेल आणि मुली दुसऱ्या कोपऱ्यात पडलेल्या असतील. आणखी एका युजरने लिहिले की, आता हेच पाहणे बाकी होते. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेTamilnaduतामिळनाडू