शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात दरारा! छोट्याश्या कुत्र्याच्या पिल्लाला घाबरून मगरीनं काढला पळ; पाहा व्हायरल VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 18:47 IST

Trending Viral News in Marathi : . मगर काही समजण्याच्या आतच समोरच्या प्राण्यावर हल्ला करते किंवा मगरीला पाहताच भीतीनं थरकाप उडतो असे अनेक व्हिडीओज तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही कधी मगरीला घाबरलेलं पाहिलयं का?

सोशल मीडियावर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहताना प्राण्यांची मस्ती पाहून खूप धम्माल येते, तर काही वन्य प्राण्यांचे व्हिडीओ तितकेच थरारक असतात. सोशल मीडियावर आता एका मगरीचा आणि कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मगर काही समजण्याच्या आतच समोरच्या प्राण्यावर हल्ला करते किंवा मगरीला पाहताच भीतीनं थरकाप उडतो असे अनेक व्हिडीओज तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही कधी मगरीला घाबरलेलं पाहिलयं का? वाचून विश्वास बसत नाहिये ना? मग हा व्हिडीओ नक्की पाहा.

बिबट्याही जे करू शकलं नाही ते एका कुत्र्याच्या पिल्लानं केलं आणि विशेष म्हणजे मगरीनंही कुत्र्याच्या पिल्लाल घाबरून तिथून पळ काढला आहे. आयएफएस अधिकारी सुधा रेमेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये पाहू शकता एक मगर जमिनीवर शांत बसली आहे.

तिच्याजवळ एक कुत्र्याचं पिल्लू आहे. ते पिल्लू मगरीवर जोरजोरात भुंकत आहे. मगरीला ते अजिबात घाबरत नाही. कुत्र्याचं पिल्लू इतकं भुंकतं की एका क्षणाला वाटतं मगर त्याच्यावर आता हल्लाच करेल.सुरूवातीला पाहिल्यांतर मगर कुत्र्यावर हल्ला करेल असं वाटतं पण असं काहीही होत नाही. उलट मगरच कुत्र्याला घाबरून धुम ठोकते.  माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

कुत्रा मात्र काहीही ऐकायला तयार नसतो. मगरीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतो. नंतर कशीबशी मगर कुत्र्याच्या पिल्लापासून सुटका करते आणि लांब पळते. या व्हिडीओला नेटीझन्सची पसंती मिळाली असून आतापर्यंत ३६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीलो मिळाले आहेत. बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलdogकुत्राwildlifeवन्यजीव