शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Rhythm Chanana: ‘छोट्या कपड्यांचा डिझायनर कोण?’ दिल्ली मेट्रो गर्लनं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 16:08 IST

Viral Delhi Metro Girl : छोट्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर एक तरुणी खूप ट्रोल झाली होती. ब्रालेट आणि स्कर्ट घालून तिने मेट्रोतून प्रवास केल्याची घटना समोर आली होती.

Viral Delhi Metro Girl : छोट्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर एक तरुणी खूप ट्रोल झाली होती. ब्रालेट आणि स्कर्ट घालून तिने मेट्रोतून प्रवास केल्याची घटना समोर आली होती. तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओतील मुलीचं नाव रिदम असं आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युझर्सच्या डोक्यात एकच प्रश्न होता तो म्हणजे हे कपडे नक्की कोणी डिझाईन केले. या व्हायरल गर्लनं आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून स्टेटस शेअर करत याबाबत माहिती दिलीये.

सध्या इन्स्टाग्रावर तीचे तेजीनं फॉलोअर्स वाढत आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना तिनं म्हटलं की ती जी आऊटफिट परिधान करते ते अन्य कोणी नाही, तर तिनंच डिझाईन केलेत. “मी माझ्या आऊटफिटचा इंच न् इंच स्वत:च डिझाईन करते, जे मला आऊटफिट कठून खरेदी करतात हा प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी हे आहे,” असं तिनं लिहिलंय. हे डिझाईन करण्यासाठी मशीनचीही गरज नसल्याचं ती म्हणाली.

भीती वाटत नाहीरिदमला आता हळूहळू  स्वातंत्र्याची जाणीव होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून असेच कपडे वापरत आहे. पण हे सगळं प्रसिद्ध होण्यासाठी करत नसल्याचं तरुणीने म्हटलं आहे. महिला सुरक्षेबाबत तिला प्रश्न विचारला तेव्हा तिने मी रोज असेच कपडे घालते पण माझ्यासोबत काहीच झालं नाही असं म्हटलं आहे. तसेच अजिबात भीती वाटत नसल्याचं देखील सांगितलं. छेडछाडी बद्दल विचारताच रिदमने मला याचा फरक पडत नाही, मी हे पूर्णपणे इग्नोर करते असं म्हटलं आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम