शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोष्टीतल्या ससा-कासवाची प्रत्यक्षात लावली शर्यत, पाहा कोण जिंकलं ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 17:43 IST

प्रत्यक्ष जर ससा आणि कासवाची धावण्याची स्पर्धा लावली (Tortoise And Rabbit race video) आणि कोण जिंकेल असं विचारलं तर साहजिकच आपल्या प्रत्येकाचं उत्तर असेल ससा. कारण ससा आणि कासवाचा वेग आपल्याल माहितीच आहे. पण जे आपल्याला गोष्टीतही अनपेक्षित होतं ते प्रत्यक्षात घडलं आहे.

 आणि कासवाच्या शर्यतीची  (Tortoise And Rabbit Story)  गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. या गोष्टीचा शेवटही आपल्याला अनपेक्षित असा होता. प्रत्यक्ष जर ससा आणि कासवाची धावण्याची स्पर्धा लावली (Tortoise And Rabbit race video) आणि कोण जिंकेल असं विचारलं तर साहजिकच आपल्या प्रत्येकाचं उत्तर असेल ससा. कारण ससा आणि कासवाचा वेग आपल्याल माहितीच आहे. पण जे आपल्याला गोष्टीतही अनपेक्षित होतं ते प्रत्यक्षात घडलं आहे.

गोष्टीप्रमाणेच ससा आणि कासवाची खरी शर्यत लावण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे. गोष्टीतील शर्यत प्रत्यक्षात पाहताना मजा तर येतेच. पण त्याचा शेवट पाहूनही आश्चर्यच वाटतं. व्हिडीओत पाहू शकता कासव आणि ससा यांना शर्यतीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. कासवाची मंद गती पाहता सुरुवातीला त्याला शर्यतीत सोडलं जातं. त्यानंतर वेगवान सशाला सोडलं जातं. शर्यतीच्या सुरुवातीला दोघांमध्ये काही अंतर दिसून येतं.

आता ससा तो ससा टुणटुण उड्या मारत तो कासवाच्या पुढे जातो. पण अगदी गोष्टीतल्या सशाप्रमाणेच कासवाच्या पुढे जाताच तो मध्येच थांबतो आणि कासवाकडे पाहत राहतो. कासव आपलं हळूहळू चालत राहतं. सशाकडे तर तो ढुंकूनही पाहत नाही. आपला शांतपणे आपल्या मार्गाने चालत राहतो. कासव सशाच्याही पुढे जातं. आता तरी ससा तिथून हलेल असं वाटतं. पण नाही ससा आपल्या तिथंच बसून राहतो.

कासव हळूहळू चालत अगदी आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचतं. अखेर गोष्टीप्रमाणेच खऱ्या आयुष्यातील स्पर्धेतही कासवच ही शर्यत जिंकतो. @haverkamp_wiebe  नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच लाइक्स आणि कमेंट येत आहेत. बहुतेकांना तर बालपणात वाचलेल्या ससा आणि कासवाची गोष्ट आठवली आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. आतापर्यंत इतिहास पुन्हा घडतो असं फक्त वाचलं होतं पण आज या व्हिडीओच्या माध्यमातून ते खरं होत असल्याचंही पाहिलं, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर