शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियात दिसला दुर्मीळ पांढरा कांगारू, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:10 IST

White Kangaroo Photo Viral: सामान्यपणे कांगारू हे भुरक्या रंगाचे असतात. पण पांढरा कांगारू लोकांनी पहिल्यांदाच पाहिलाय त्यामुळे लोक अवाक् आहेत.

White Kangaroo Photo Viral: सोशल मीडियावर नेहमीच कशाची ना कशाची चर्चा होत असते. कधी कोणत्या फोटोबाबत तर कधी एखाद्या व्हिडीओबाबत. अशात ऑस्ट्रेलियातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे. हा एक पांढऱ्या कांगारूचा फोटो आहे. हा फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत. सामान्यपणे कांगारू हे भुरक्या रंगाचे असतात. पण पांढरा कांगारू लोकांनी पहिल्यांदाच पाहिलाय त्यामुळे लोक अवाक् आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, हा पांढऱ्या रंगाचा कांगारू ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलॅंडच्या बाहेरील भागात एका स्थानिकाने पाहिला. असं सांगितलं जात आहे की, अल्बिनो कांगारू साधारण सहा महिन्यापूर्वी गायब झाला होता. हा कांगारू नोगो स्टेशनला राहणारी सारा किन्नोनने पाहिला. त्यांनी सांगितलं की, मी माझ्या पतीसोबत काही कामानिमित्त बाहेर होती. तेव्हाच माझी नजर एका पांढऱ्या कांगारूवर पडली. हा कांगारू पाहून मी अवाक् झाले. साराने सांगितलं की, मला विश्वास बसत नव्हता की, मी एक पांढरा कांगारू बघत आहे. त्या म्हणाल्या की, त्याच्या बाजूला पांढरा कागद ठेवला असता तर समजलं असतं की, तो किती पांढरा आहे.

सारा म्हणाल्या की, कांगारू तिथून निघून जाण्याआधी आम्ही त्याचे काही फोटो काढले. जेव्हा त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला तर बघून लोक सुद्धा हैराण झाले. इतकंच नाही तर लोक आपापल्या अंदाजात कांगारूच्या फोटोवर कमेंट देत आहेत. बरेचजण म्हणाले की, त्यांनी कधीही पांढरा कांगारू पाहिला नाही. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल